महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळाला 280 KM लांबीचा नवा रेल्वे मार्ग ! कसा आहे प्रकल्प?
Maharashtra Railway : गेल्या काही वर्षांत देशात अनेक नवीन रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातही अनेक नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले आहेत. अशातच आता पुण्यातील जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून संपूर्ण जगभर ख्यातनाम असणाऱ्या पुण्यातील नागरिकांना आता आणखी एका नव्या रेल्वेमार्गाची … Read more