कबुतरांना घरापासून लांब पळवण्यासाठीच्या 5 सोप्या ट्रिक्स ! परत कधीच तुमच्या बाल्कनीत कबुतर दिसणार नाही…
Pigeon Prevention : मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे अशा महानगरांमध्ये कबूतरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून, त्यांचा उपद्रवही दिवसेंदिवस जाणवू लागला आहे. मागे मुंबईत या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण तापलं होतं. कबूतरखाणे बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन धर्मीय आक्रमक झाले होते. खरेतर, राजधानी मुंबईसारख्या शहरात अपार्टमेंटच्या बाल्कनी, खिडक्या आणि छतांवर कबूतरांची वस्ती वाढल्याने केवळ घाणच तयार होत नाही, … Read more