महाराष्ट्राला लवकरच मिळणार नवीन Railway मार्ग ! ‘या’ रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले पूर्ण, 90 मिनिटांचा वेळ वाचणार
Pune Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा प्रकल्प सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा 60 मिनिटांचा वेळ वाचणार असल्याचा दावा केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 280 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे नुकतेच दुहेरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण … Read more