सर्वोच्च न्यायालयाच्या TET संदर्भातील निर्णयाविरोधात राज्य सरकार न्यायालयात जाऊ शकते का ? समोर आली महत्वाची अपडेट
Maharashtra Teachers : शिक्षकांसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी टीईटी बंधनकारक असल्याचा निकाल दिला होता. या निर्णयाचा महाराष्ट्रातील शिक्षकांनाही मोठा फटका बसणार आहे. कारण की टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून दोन वर्षांची मुदत मिळालेली आहे. राज्यातील लाखो शिक्षकांना आता टीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सप्टेंबर महिन्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने … Read more