मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट! योजनेला लागला ब्रेक, काय आहे कारण?
Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर ही योजना 2024 मध्ये सुरू झाली. यासाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. जुलै 2024 पासून या योजनेचा लाभ मिळत असून आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना एकूण 16 हप्ते वितरित करण्यात आले आहे. … Read more