या बँका देतात 365 दिवसाच्या एफबीवर सर्वाधिक व्याज! FD करण्याआधी नक्की वाचा
FD News : मुदत ठेव योजनेत पैसा गुंतवायचा विचार असेल तर आजची बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. मुदत ठेव योजना म्हणजेच एफडी हा सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार म्हणून आजही अनेकांमध्ये लोकप्रिय आहेत. विशेषता महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायला अधिक प्राधान्य दाखवतात. या वर्षात एफडी करणाऱ्यांची नक्कीच मोठी निराशा झाली आहे … Read more