लाडक्या बहिणींना लॉटरी लागली! ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार तीन हजार रुपयांचा आर्थिक लाभ
Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अखेरकार आता मुहूर्त सापडला आहे. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑक्टोबर चा हप्ता ऑक्टोबर चा महिना उलटल्यानंतरही खात्यात जमा होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे शासनाने केवायसी नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे केवायसीच्या प्रक्रियेमुळे तर … Read more