सापांची भीती वाटते का ? मग घरात ‘हे’ औषधी तेल असायलाच हवे, सापांचा धोका होणार कमी
Snake Viral News : पावसाळा संपलाय पण पावसाचे सावट अजूनही दूर झालेले नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऐन दिवाळीत पावसाने धुमाकूळ घातला आहे. नाशिक जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सावट पाहायला मिळत असून पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाल आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली असल्याने सर्वसामान्यांच्या दिवाळीवर विरजन पडले आहे. त्याचवेळी यामुळे शेती पिकांना देखील … Read more