कमीत कमी किती EMI वर खरेदी करता येणार ह्युंदाई क्रेटा ?
Hyundai Creta : ह्युंदाई क्रेटा ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. अलीकडेच लागू केलेल्या जीएसटी 2.0 धोरणामुळे या गाडीची किंमत कमी झाली आहे. कर कपातीनंतर किमतीत झालेली कपात फायद्याची ठरत आहे. किंमतीत झालेल्या कपातीमुळे अनेकजण ही गाडी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्ही सुद्धा नजीकच्या भविष्यात नवीन क्रेटा खरेदी करण्याचा विचार करत असाल … Read more