Bank Of Maharashtra सह ‘या’ बँका होणार आता इतिहासजमा ! सरकारचा एक निर्णय ठरणार गेमचेंजर
Banking News : केंद्रातील मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यापासून देशातील बँकिंग व्यवस्थेत मोठा बदल झालाय. दरम्यान आता सरकार पुन्हा बँकिंग व्यवस्थेत एक मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त हाती आले आहे. ते म्हणजे देशातील काही बँका आता इतिहास जमा होणार आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की 2017 – 2020 दरम्यान मोदी सरकारने देशातील दहा … Read more