आनंदाची बातमी ! ‘या’ कारवर मिळतोय 52 हजार 500 रुपयांचा डिस्काउंट
Maruti Suzuki : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठं अपडेट समोर आले आहे. मारुती सुझुकीने एक नवा डिस्काउंट ऑफर सुरु केला आहे. यामुळे दिवाळीत कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे हजार रुपये वाचणार आहेत. सरकारने सप्टेंबर मध्ये छोट्या कार्स वरील जीएसटी कमी केला आहे. तसेच आता मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने ऑक्टोबरसाठी त्यांच्या काही … Read more