दिवाळीत ‘या’ पाच स्टॉक मध्ये गुंतवणूक करा, पुढील दिवाळीत मिळणार 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न !
Diwali Stock : दिवाळी सोने – चांदी सोबतच शेअर मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. दरवर्षी दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंग होत असते. दरम्यान तुम्हीही यावर्षी दिवाळीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आपण अशा पाच स्टॉक बाबत माहिती पाहणार आहोत ज्यातून गुंतवणूकदारांना पुढील बारा महिन्यांच्या काळात 20 टक्क्यांपर्यंत … Read more