सहकार चळवळीसाठी Tribhuvan Sahkari University मार्गदर्शक ठरेल- ना.विखे पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सहकार मंत्री अमित शाहा यांनी त्रिभूवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले असून, या विद्यापीठामुळे सहकार क्षेत्र विस्तारण्यासाठी पाठबळ मिळेल. विद्यापीठाच्या स्थापनेमुळे सहकारी संस्थाचा विस्तार, संशोधन आणि सहकार प्रशिक्षणाच्या संधी निर्माण होवून या चळवळीला व्यापक स्वरुप मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त … Read more