‘सारीची’लक्षणे असणार्‍या रुग्णांवर आता जिल्हा प्रशासनाची नजर

जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी रविवारी सायंकाळी यासंदर्भात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून याबाबत आढावा घेतला.