Tata Motors चा मोठा धमाका ! नव्यानेच लॉन्च झालेल्या SUV च्या किमतीत 1.80 लाखांची कपात, वाचा डिटेल्स
Tata Motors : तुम्हालाही नवी कार खरेदी करायची आहे का मग तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. विशेषता ज्यांना इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी बातमी खास ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी प्रचंड वाढलीये. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती तसेच सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढलाय. यामुळे आता अनेक … Read more