मुलबाळ नसलेल्या विधवा महिलेची मालमत्ता मृत्यूनंतर सासरच्या लोकांना की माहेरच्या लोकांना ? सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निर्णय
Property Rights : आई-वडिलांच्या संपत्तीत मुलांना अधिकार मिळतो. आई-वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत मुलांना आणि मुलींना समान अधिकार मिळतो. तसेच स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीच्या बाबतीत मृत्युपत्र बनवलेले नसेल तर अशा प्रकरणात सुद्धा मुलांना आणि मुलींना समान अधिकार मिळत असतात. महिलांना वडिलोपार्जित मालमत्तेसह पतीच्या मालमत्तेवर वारसा हक्क मान्य आहेत. पण आज आपण अशा एका संपत्ती विषयक बाबीची माहिती … Read more