Tata Capital च्या आयपीओतून कमाईची मोठी संधी! बघा या IPO चे टाईम टेबल
TATA Capital IPO:- गेल्या किती दिवसापासून चर्चेत असलेला आणि गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकी करिता महत्त्वाचा असलेला टाटा समूहाचा टाटा कॅपिटल या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीचा आयपीओ बाजारात येण्यासाठी सज्ज झाला असून तुम्हाला देखील यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकरिता देखील ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या IPO च्या माध्यमातून कंपनी 17200 कोटी रुपये उभारणार आहे. … Read more