Google Pixel 9a ची लॉन्च डेट फिक्स! मिळेल 5100mAh बॅटरी आणि मोफत अँप सबस्क्रीप्शनसह भन्नाट फीचर्स
Google Pixel 9 Series:- गूगल पिक्सेल 9 सीरिजने भारतीय बाजारात स्वतःचे एक स्थान निर्माण केले असून विशेषतः या सिरीजची आकर्षक डिझाइन, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट कॅमेरा फीचर्समुळे. या सीरिजच्या फ्लॅगशिप मॉडेल्सने खरेदीदारांच्या मनावर मोठा ठसा उमठवला आहे आणि आता गूगल एक बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन Google Pixel 9a लाँच करण्याच्या तयारीत आहे. Pixel 9a चे लाँच मार्च … Read more