HDFC ग्राहकांनो, सावधान! 8 फेब्रुवारीला UPI व्यवहार करू शकणार नाहीत, कारण वाचा
HDFC Bank Update:- डिजिटल पेमेंटच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्राहकांचे बहुतांश व्यवहार आता UPI द्वारे पार पडतात. मात्र देशातील आघाडीच्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. 8 फेब्रुवारी 2025 रोजी काही तासांसाठी बँकेच्या UPI सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे या काळात ग्राहक UPI द्वारे कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. एचडीएफसी … Read more