सिंधुदुर्ग – कोल्हापूर रेल्वे प्रवास होणार वेगवान ! पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट
Maharashtra News : राज्याला लवकरच एका नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. सिंधुदुर्ग ते कोल्हापूर असा हा नवा रेल्वे मार्ग प्रकल्प राहणार असून या प्रकल्पाबाबत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकल्पासाठी कोकणातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. हा प्रकल्प कोंकण आणि … Read more