नवरत्न कंपनीचा ‘हा’ लार्ज कॅप स्टॉक पडला…1 दिवसात 1.77% ची घसरण; HOLD करावा का?
IREDA Share Price:- 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी मार्केटच्या ट्रेडिंग सेशनला सुरुवात झाली तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली होती. परंतु सध्या मार्केटमध्ये चढ-उतार दिसून येत असून सध्या महत्त्वाच्या निर्देशांकाची स्थिती बघितली तर बीएसई सेन्सेक्समध्ये सध्या 16.32 अंकांची घसरण झाली असून या घसरणीसह 82156.09 वर व्यवहार करत आहे. तसेच एनएसई निफ्टी 50 या सेन्सेक्समध्ये सध्या … Read more