अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअरमध्ये एक दिवसात 12.06% ची तेजी! आज कमावण्याची संधी? पहा रेटिंग अपडेट
Adanigreen Share Price:- 22 सप्टेंबर 2025 वार सोमवारी शेअर मार्केट ट्रेडिंगला सुरुवात झाल्यापासूनच बाजारात अतिशय निराशाजनक स्थिती दिसून येत असून सध्या बाजारात मोठी घसरण झालेली आहे व सर्वच प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण सध्या पाहायला मिळत आहे. सध्याची आकडेवारी बघितली तर बीएसई सेन्सेक्समध्ये सध्या 456.20 अंकांची मोठी घसरण झाली असून 82170.03 वर व्यवहार करत आहे. तसेच … Read more