देशाला लवकरच मिळणार बुलेट ट्रेनची भेट ! ‘या’ महिन्यात सुरु होणार Bullet Train, रेल्वे मंत्र्यांची माहिती
Bullet Train Project : भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. अलीकडेच देशात वंदे भारत ट्रेन सुरु झालीये. विशेष म्हणजे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा सुरू होणार आहे. येत्या काही वर्षांनी आता बुलेट ट्रेन सुद्धा रुळावर येणार आहे. 2027 मध्ये बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार अशी माहिती देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री … Read more