MAHABANK Share Price: ‘या’ सरकारी बँकेच्या शेअरच्या किमती वधारल्या…BUY करावा का? बघा तज्ञांचा सल्ला
MAHABANK Share Price:- 19 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी शेअर मार्केट ट्रेडिंगला सुरुवात झाली तेव्हापासून मोठी घसरण पहायला मिळत असून आज अगदी सुरुवातीपासून सर्वच निर्देशांक मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत.सध्याची आकडेवारी बघितली तर बीएसई सेन्सेक्समध्ये सध्या 415.02 अंकांची मोठी घसरण दिसून येत असून 82598.94 वर व्यवहार करत आहे. तसेच एनएसई निफ्टी 50 या सेन्सेक्समध्ये सध्या 108.85 … Read more