Car Price: सणासुदीत मारुतीची कार घेण्याची सुवर्णसंधी! ‘या’ कारच्या किमतीत 1 लाखापेक्षा जास्त कपात…बघा फायद्याची अपडेट
Car Price: केंद्र सरकारच्या माध्यमातून जीएसटी दरामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला व यामुळे आता देशातील नागरिकांना अनेक जीवनावश्यक वस्तू तसेच दैनंदिन वापरातील महत्त्वाच्या वस्तू स्वस्तात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे व हा नक्कीच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या जीएसटी दरातील बदलाचा फायदा देशातील ऑटो सेक्टरला देखील झाला असून त्यामुळे अनेक … Read more