पोस्ट ऑफिसची 5 वर्षांची खास योजना ! अकाउंट ओपन केल्यानंतर लगेचच मिळणार दरमहा 5 हजार 500 रुपयांचे व्याज
Post Office Scheme : आपण सर्वजण आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी आपण वेगवेगळ्या बचत योजनांमध्ये सुद्धा गुंतवणूक करतो. काही लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावतात. काही लोक प्रॉपर्टी मध्ये पैसे गुंतवतात. पण अनेकांना सुरक्षित आणि निश्चित परतावा हवा असतो. कमी रिटर्न मिळत असतील तरी चालेल पण सुरक्षित रिटर्न … Read more