Coal India Share Price: कोल इंडियाच्या शेअर खरेदीसाठी आज झुंबड! आजची किंमत बघून चकित व्हाल…BUY कराल का?
Coal India Share Price:- 18 सप्टेंबर 2025 वार गुरुवारी मार्केटला सुरुवात झाली तेव्हापासून मार्केटचा ट्रेंड मोठ्या तेजीच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे.आज सकाळच्या ट्रेडिंग सेशनपासून सर्वच निर्देशांकांनी जोरदार उसळी घेतली असून सध्या बीएसई सेन्सेक्समध्ये 293.29 अंकांची मोठी वाढ दिसून येत असून 82965.68 वर व्यवहार करत आहे. तसेच एनएसई निफ्टी 50 या सेन्सेक्समध्ये सध्या 85.10 … Read more