मिळेल 25 लाखापर्यंतच्या गृहकर्जावर व्याज अनुदान! काय आहे मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची असलेली केंद्र सरकारची योजना?
PMAY-U 2.0 Scheme:- जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पहिल्या टर्म मध्येच प्रधानमंत्री आवास योजना- शहरी सुरू केली होती व याच योजनेचा दुसरा टप्पा आता ऑगस्ट 2024 मध्ये मंजूर झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या मालकीचे घर घेण्याचे स्वप्न साकार करण्याकरिता आर्थिकदृष्ट्या मदत … Read more