सर्वसामान्य लोकांना आता सरकार देणार 3 लाख रुपयांचे कर्ज ! ‘या’ वेबसाईटवर आजच सादर करा अर्ज
Government Scheme : सरकार सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी सातत्याने नवनवीन योजना सुरू करत असते. या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारकडून केला जात असतो. समाजातील शोषित वंचित आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील नागरिकांसाठी सरकारने आत्तापर्यंत असंख्य योजना सुरू केल्या आहेत. समाजातील पारंपारिक कलाकार, कारागीर, शिल्पकार यांच्या उद्धारासाठी देखील केंद्रातील सरकारने अशीच एक योजना सुरू … Read more