जीएसटी कमी झाल्यानंतर Activa अन Jupiter च्या किमती कितीने कमी होणार ? सर्वच कंपन्यांचे स्कूटर……..
GST On Scooter : कित्येक वर्षांनी केंद्रातील मोदी सरकारने जीएसटी मध्ये रिफॉर्म आणला आहे. ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून लवकरच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असे सांगितले. त्यावेळी मोदींनी जीएसटीचे रेट कमी होणार असे संकेत दिले होते. यानुसार आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या 56 व्या बैठकीत अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केली … Read more