मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ महिलांना मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत, योजनेच्या अटी काय आहेत?
Maharashtra Government Scheme : गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून महिलांसाठी मोठमोठ्या योजना सुरू केल्या जात आहेत. गेल्या वर्षी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत. दुसरीकडे गेल्यावर्षी महिलांसाठी आणखी एका योजनेची घोषणा झाली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे याचे नाव. राज्य सरकारने … Read more