मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट ! 11 सप्टेंबरपासून….

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महिला सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी गेल्यावर्षी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. या योजनेचा पहिला हप्ता जुलै 2024 मध्ये मिळाला. यानंतर प्रत्येक महिन्याला या योजनेचे पैसे पात्र … Read more

Gold Rate Today: आज सोन्याची मोठी भरारी, चांदीमध्ये मात्र घसरण… जाणून घ्या 11 सप्टेंबरचे सोन्या-चांदीचे दर

Gold Rate Today:- गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितले तर सोने-चांदीच्या दरांनी मोठी भरारी घेतली असून गेल्या काही दिवसांमध्ये एक लाखाचा टप्पा पार केलेला आहे. त्यामुळे सोने-चांदीचे खरेदीदार आणि गुंतवणूकदार यांना मात्र खूप मोठ्या आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आज 11 सप्टेंबर 2025 रोजी जर आपण सोन्या आणि चांदीचे दर बघितले तर सोन्याच्या दरात … Read more

Shadashtak Yog: 20 सप्टेंबर 2025 पासून ‘या’ राशींवर होईल पैशांचा वर्षाव… तुमची राशी आहे का यात?

Shadashtak Yog:- भारतीय परंपरेमध्ये ज्योतिषशास्त्राला अतिशय महत्त्व असून अनेक ग्रहताऱ्यांचा व्यक्तींच्या जीवनावर पडणारा प्रभाव ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून अभ्यासला जातो किंवा त्याची माहिती आपल्याला होत असते. आपल्याला माहित आहे की अनेक ग्रहांचे गोचर म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा देखील चांगला किंवा वाईट परिणाम हा प्रत्येक राशीवर होत असतो व त्या दृष्टिकोनातून ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला … Read more

सातवा वेतन आयोग जाता-जाता सरकारी कर्मचाऱ्यांना मालामाल बनवणार ! आता ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, समोर आली मोठी अपडेट

7th Pay Commission

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी तसेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आहे. ही बातमी सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शन धारकांसाठी खास ठरणार आहे. खरे तर सातवा वेतन आयोग आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली असून लवकरच … Read more

Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्या मुलीशी लग्न म्हणजेच आयुष्यात भरभराट! पहा कोणत्या आहेत त्या जन्मतारखा?

Numerology:- ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहताऱ्यांची स्थिती आणि त्याचा व्यक्तीच्या जीवनावर पडणारा परिणाम याचा अभ्यास केला जातो तर अंकशास्त्रामध्ये व्यक्तीची जन्मतारीख आणि त्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मुलांक यानुसार त्याचा स्वभाव तसेच त्याचे आयुष्य कशा पद्धतीचे राहील हे सांगितले जाते. अगदी याच मुद्द्याला … Read more

शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी! ‘या’ शेअर्सने 5 वर्षात गुंतवणूकदारांना बनवले करोडपती, एका लाखाचे झालेत 12 कोटी

Multibagger Stock

Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेअर मार्केट व त्यावर आधारित म्युच्युअल फंड मध्ये अनेक लोक गुंतवणूक करतात. खरे तर शेअर मार्केट मधून गुंतवणूकदारांना काही वेळा चांगला पैसा मिळतो पण काही वेळा त्यांची गुंतवणूक अंगलट येते. शेअर मार्केट मध्ये काही कंपन्यांचे शेअर्स असे आहेत जे की आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला … Read more

CIBIL Score: सिबिल स्कोर चांगला असताना कर्जाचा अर्ज नाकारला गेला? असू शकतात ‘ही’ कारणे…मग कर्ज कसे मिळवाल?

CIBIL Score:- एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला जर कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवली तर तुम्ही बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडे कर्जासाठी अर्ज करतात. अशावेळी संबंधित कर्ज देणाऱ्या संस्थांकडून सिबिल स्कोर म्हणजे त्याचा क्रेडिट स्कोर अगोदर तपासला जातो.व्यक्तीचा सिबिल स्कोर जितका उत्तम असेल तितके त्याला जलद गतीने कर्ज मिळू शकते. साधारणपणे सिबिल स्कोर जर 750 किंवा त्यापेक्षा जास्त … Read more

अहिल्यानगर-बीड दरम्यान सप्टेंबरच्या ‘या’ तारखेपासून प्रथमच धावणार रेल्वे! अहिल्यानगर जिल्ह्याला काय होईल फायदा?

Railway News:- अहिल्यानगर ते बीड हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग असून या रेल्वे मार्गामुळे बीड आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी ही दक्षिण भारत तसेच पुणे व मुंबईशी वाढण्यास मदत होणार आहे. 35 वर्षांपूर्वी अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली होती व तेव्हा यावर 8000 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित होते. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही कारणांमुळे हा … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ; महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय !

Maharashtra Cabinet Decision

Maharashtra Cabinet Decision : राज्य सरकारने अलीकडेच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. खरंतर सरकार नेहमीच समाजातील वंचित शोषित घटकांचा विकास व्हावा यासाठी … Read more

…….तर वाहन चालकांना कोणत्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल मिळणार नाही ! महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय काय ?

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही दुचाकी – चारचाकी वाहन चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक खास ठरणार आहे. खरंतर आता राज्यातील काही वाहन चालकांना पंपावर जाऊन सुद्धा पेट्रोल – डिझेल मिळणार नाही. यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी मोठी माहिती दिली आहे. परिवहन मंत्री … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्यात ‘या’ तारखेपासून परतीचा मान्सून सुरु होणार

Monsoon News

Monsoon News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून 2025 संदर्भात. खरेतर, गत दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने विश्रांती घेतली आहे. मान्सून आता अंतिम टप्प्यात आला असतांना पावसाने विश्रांती घेतली असल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे संबंधित … Read more

देशातील टॉप 10 लॉ कॉलेजची यादी जाहीर! मुंबई, पुण्यातील महाविद्यालयांचा कितवा नंबर ?

Top Law College

Top Law College : तुम्हीही ग्रॅज्युएशन नंतर एलएलबी करण्याच्या तयारीत आहात का किंवा बारावीनंतर इंटिग्रेटेड पाच वर्षाच्या लॉ कोर्सला ऍडमिशन घेणार आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर ग्रॅज्युएशन नंतर अनेकजण तीन वर्षांच्या एलएलबी कोर्सला ऍडमिशन घेतात. तसेच काही विद्यार्थी बारावीनंतर बीए एलएलबी, बीकॉम एलएलबी, बीएससी एलएलबी अशा इंटिग्रेटेड पदवीला प्रवेश … Read more

लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 344 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता, खात्यात कधी जमा होणार ?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. फडणवीस सरकारने नुकताच महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरु झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. म्हणजेच या योजनेतून वार्षिक 18 हजार रुपयांचा लाभ मिळतोय. … Read more

राजधानी दिल्लीहून ‘या’ तीन शहरांसाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ! दिवाळीच्या आधीच प्रवाशांना मिळणार भेट, महाराष्ट्राला मान मिळणार का ?

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच देशाला वंदे भारत स्लीपरची भेट मिळणार आहे. वंदे भारतच्या अभूतपूर्व यशानंतर आता रेल्वे कडून या गाडीचे स्लीपर वर्जन लॉन्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या आधीच हे व्हर्जन लॉन्च होण्याची शक्यता आहे. सुरवातीला राष्ट्रीय राजधानी दिल्लीवरून तीन महत्त्वाच्या … Read more

30 गुंठ्यात 9 लाख रुपयांच उत्पन्न ! अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने करून दाखवलं, आल्याच्या शेतीने बनवलं मालामाल

Farmer Success Story

Farmer Success Story : शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवसाय. शेतीमधून फक्त पोट भरता येऊ शकते, यातून आर्थिक प्रगती करणे अशक्य असं तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल. गेल्या काही वर्षांमध्ये नक्कीच शेती व्यवसायाला विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. नैसर्गिक संकटांमुळे तसेच शासनाच्या विरोधी धोरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. मात्र अशा या प्रतिकूल परिस्थितीत देखील राज्यातील काही शेतकरी … Read more

मारुती स्विफ्ट खरेदी करणाऱ्यांसाठी Good News ! Swift च्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी कपात

Maruti Swift Car Price

Maruti Swift Car Price : भारत सरकारने दिवाळीच्या आधीच सर्वसामान्य नागरिकांना मोठी भेट दिली आहे. केंद्रातील सरकारने जीएसटीच्या दरात बदल करण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्याची घोषणा केली. 12% आणि 28% हे जीएसटी चे दोन स्लॅब रद्द झाले आहेत. आता फक्त … Read more

GST कपातीच्या निर्णयाचा सोने खरेदीदारांना मिळणार का लाभ ? सोन्यावर किती जीएसटी लागतो ?

GST Rule Change

GST Rule Change : सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी फारच महत्वाची ठरणार आहे. खरे तर अलीकडेच केंद्रातील मोदी सरकारने जीएसटी दरात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जीएसटी रेट कमी होणार अशी घोषणा केली होती. यानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच संपन्न झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत GST … Read more

‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नयेत वांगी ! वांगी खाण्याआधी त्याचे तोटे जाणून घ्या

Brinjal Side Effects

Brinjal Side Effects : कोरोना काळापासून आपण सर्वजण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊ लागलोय. पण कित्येकदा काळजी घेऊन सुद्धा आरोग्य धोक्यात येते. दरम्यान जर तुम्हालाही वांगी खाणे आवडत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरेतर काही लोकांनी वांगे खाणे त्यांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. पण माहिती नसल्याने ही लोक बिनधास्त वांग्याचे सेवन करतात. पण … Read more