Ahmednagar News : अकोले तालुक्यातील २१ सार्वत्रिक ग्रामपंचायतचे निकाल संमिश्र लागले असून भाजपा राष्ट्रवादी (अजितदादा गट), शरद पवार गट- शिवसेना शिंदे गट यांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले आहे.
अकोले तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली होती. यामध्ये ६ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होऊन काल सोमवारी सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. निकालाच्यावेळी अकोले पोलीस निरिक्षक विजय करे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

निवडणूकीच्या निकालात भाजपा कडून १४ ग्रामपंचायत, राष्ट्रवादी कॉंग्रेस (आ. लहामटे गट ) १० व बिनविरोध मधील ५ अश्या एकू ण १५ ग्रामपंचायत, राष्ट्रवादी (शरद पवार) सुनिता भांगरे- १३, शिवसेना शिंदे गट (बाजीराव दराडे गट)-७ ग्रामपंचायतीत विजयाचा दावा केला आहे.
तालुक्यातील प्रतिष्ठित सुगाव बु ग्रामपंचायतच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अकोले एज्युकेशनचे सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अनुप्रिता विराज शिंदे यांची सरपंचपदी निवड झाली आहेत तर गर्दणी गावच्या निवडणुकीत सत्ताधारी व अगस्ती कारखान्याचे संचालक पर्वतराव नाईकवाडी यांच्या स्रुषाला पराभव स्वीकारावा लागला आहे. या ग्रामपंचायत निवडणूकीत तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने काही ग्रामपंचायतीत विजय मिळवत तालुक्यात खाते उघडले आहे. साम्रद ग्रामपंचायत निकालाचे उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याने फेरमतमोजणी करण्यात आली.
ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले गावनिहाय सरपंच व सदस्य पुढीलप्रमाणे सुगाव बु- डॉ. अनुप्रिता शिंदे ( ७७०), सदस्य- देशमुख दिलीप दत्ताच्य (२८५), शिंदे नंदा भास्कर (४०४ ), भांगरे रोहिणी चंद्रकांत (४२०), देशमुख महेश मानिक (२४०), माळी लताबाई गंगाराम (२३१), उगले शोभा सोमनाथ (२३४),
देशमुख प्रशांत संपत ( २१४), देशमुख तानजी दिलीप (२४१), देशमुख क्रांती विनेष (२५८). रेडे- प्रशांत विठ्ठल बंदावणे (३९५), सदस्य- गायकवाड संतोष हरिभाऊ (१३५), पांडे माधुरी अशोक ( १२५ ), भुजबळ चैताली नितिन (१२७), भवारी महेश अच्युत (बिनविरोध), बंदावणे शिल्पा संतोष ( ७६),
चौधरी प्रवीण सखाराम ( ११५) पारासुर वैशाली संदिप (१०६).गर्दणी-साधना अनिल अभंग (९७६), सदस्य-पावळे अण्णासाहेब सुखदेव (३००), कोरडे नीला नारायण( ३३०), कोतवाल पल्लवी सुरेश (बिनविरोध), मँगाळ दत्तु सखाराम ( २२६), खोडके प्रियंका नवनाथ ( २३६), जेडगुले मिना सोमनाथ (२०९), आगिवले रावसाहेब देवराम (३९७), जगधने नारायण यशवंत ( ३७५), उंबरे आशा शिवाजी (३६८). कोंभाळणे- बॉबळे नारायण महादु (४८४),
सदस्य- साबळे गायन मुरलीधर (२५१), पोपेरे सुनिता रविंद्र (बिनविरोध), दराडे वैशाली विजय (१९७), पोपेरे सखाराम सोमा (२१३), पिचड अक्साबाई रामदास (२१७), सदगीर अनिता भास्कर (१७०), डहाळे खंडू तुकाराम (२४८), सदगीर भारत तुकाराम (२६६), बांबळे लक्ष्मी महादू ( २५१) पैठण- रावजी दादु गंभिरे (३४३), सदस्य- कैलास लक्ष्मण संगारे (१६८),
तळेकर निलेश चंद्रभान (बिनवि रोध), सविता राजेश तळपे (बिनविरोध), बुळे अनिल रावसाहेब (बिनविरोध), भोईर सुनिता अंकुश, (बिनविरोध), तळेकर सोनाली म च्छिद्र (बिनविरोध), भांगरे योगिता अमोल (बिनविरोध), भाईक देविदास गणपत (बिनविरोध), तळेकर अनुराधा काशिनाथ (बिनविरोध). जाहगिरदारवाडी- पंढरीनाथ गणपत खाडे (३४६),
सदस्य- खाडे सुनिल विठ्ठल (बिनविरोध), घाणे इंदुबाई काशिनाथ (बिनविरोध), करटुले रूक्मिणी नामदेव (बिनविरोध), खाडे मच्छिद्र यशवंत (१६७), घोडे संतोषी संतोष (बिनविरोध) दराणे सोपान गोविंद (१११), खाडे सुनिता यशवंत (बिनविरोध). बारी- वैशाली दामु खाडे सरपंच (२६०), सदस्य- खाडे त्रिंबक कुंडलिक (११८), भारमल हिराबाई मारुती (बिनविरोध), खाडे भाऊ महादु (११४), खाडे रोहिणी मच्छिद्र (६८), खाडे गणेश किसन.. साम्रद एकनाथ भाऊ बांडे (२१७), सदस्य- बांडे काळु सोमा (१२६),
खाडे कल्पना सुभाष ( (बिनविरोध), बांडे सुलोचना नवनाथ (बि नविरोध), बांडे नामदेव विलास (७४), मुठे मंजुळा मच्छिद्र (बिनविरोध), बांडे गोरख भाऊ (६३), वांडे हिराबाई लक्ष्मण (६१). रतनवाडी- धनश्री विठ्ठल तातळे, सदस्य- झडे शिवाजी बुधा, झडे भरत चिधु, भांडकोळी सारीका संतोष (बिनविरोध), घोंगडे अनिता लक्ष्मण (बिनविरोध), झडे घनश्याम निवृत्ती (बिनविरोध), झडे सनाबाई बुधा (बिनविरोध), झडे मिनाबाई मारुती (बिनविरोध). मुतखेल- दिपाली सागर रोंगटे, सदस्य- इदे महेश नंदु इदे रूक्मिणी युवराज (बिनविरोध), इदे आशा शरद (बिनविरोध),
इदे रामचंद्र नारायण, इदे सुरेखा यादव (बिनविरोध), इदे कैलास अर्जुन (बिनविरोध), इदे लीलाबाई सोनु (बिनविरोध). पाचनई – भास्कर नाथु बादड (२९२), सदस्य- गावंडे पोपट विठ्ठल (१३०), भारमल किरण सुभाष (६७), भरमल उपाबाई संदिप (बिनविरोध), भारमल दत्तु बाळू (८६), बादड मनिषा पंढरीनाथ (बिनविरोध) व अनुसूचीत जमाती खीच्या दोन जागा रिक्त,
पेंडशेत- सोमनाथ पदमिरे, वांजुळशेत सरपंच पद्मिनी मच्छिद्र भांडकोळी (४३६), सदस्य- कोंडार भाऊ किसन (२७०), कोंडार रखा सचिन, (बि नविरोध), कोंडार मंजुळाबाई वाळू ( बिनविरोध), लोहकरे किसन लक्ष्मण (बिनविरोध), सदगीर वैशाली मधुकर (बिनविरोध), कोंडार तुकाराम मधु (बिनविरोध), वाळेकर चंद्रभान विठ्ठल (बिनविरोध), वाळेकर सुनंदा सोमनाथ (बिनविरोध), अनुसूचीत जमाती खी एक जागा रिक्त. पिंपळगाव नाकविदा-लक्ष्मण सोंगाळ. एकदरा- योगेश भागा भांगरे, सदस्य तिरडे- विठ्ठल पुनाजी गोडे (२८८ ) सरपंच, सदस्य-गोडे पुंडलिक बाळू (बिनविरोध),
गोडे ज्योती सोमनाथ (बिनविरोध), जाधव शकुंतला बबन (बिनविरोध), जाधव नामदेव (१७१), गोडे उत्तम म्हसू (बिनविरोध), गोडे गोविंदा ( २३९), गोडे लक्ष्मी शशिकांत (बिनविरोध), गोडे नवनाथ निवृत्ती सुनिता काळू (बिनविरोध),
जाधव मंदा उ मेश (बिनविरोध) पाचपट्टावाडी- भगवता लहू खोकले (४०३), सदस्य-खोकले बाळू खंडू (बिनविरोध), खोकले विमल रामदास (बिनविरोध), खोकले सुनिता काशिनाथ (बिनविरोध), राक्षे अरुण विठ्ठल (१६५), खोकले नंदा नामदेव (बिनविरोध), जाधव प्रवीण दुंदा (बिनविरोध), खोकले मनिषा दादाजी (१४३).