Ahilyanagar News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कडाक्याच्या थंडीत आता 15 जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. तसेच तापमानात सुद्धा वाढ झालीये.
शेतकऱ्यांची चिंता वाढली !
राज्यात आजपासून पुढील तीन दिवस ढगाळ हवामानामुळे थंडीची तीव्रता कमी राहणार असे सांगितले गेले आहे. ढगाळ हवामान व पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याचा अंदाज आहे.

Ahilyanagar News
अशा स्थितीत आज आपण राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावू शकतो याचा आढावा येथे घेणार आहोत.
आज या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
पालघर
ठाणे
मुंबई
रायगड
पुणे
कोल्हापूर
सातारा
सांगली
नांदेड
लातूर
उद्या कुठं पडणार पाऊस
अहिल्यानगर
पुणे
सातारा
संभाजीनगर
जालना
परभणी
बीड













