अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- अॅलर्जी ही सर्वात कॉमन समस्या आहे. मात्र अॅलर्जीसोबत जगणं सोपी गोष्ट नाही. कारण ती अनेक प्रकारांनी आपल्यावर प्रभाव टाकते. चला तर आज अॅलर्जीची लक्षणे, प्रकार आणि उपाय पाहुयात..
अॅलर्जीची लक्षणे काय? : वारंवार शिका, नाकातून पाणी येणे, डोळ्याला खाज येणे, नाकाचे हाड वाढणे, वारंवार टॉन्सिल्स सुजणे, जुनाट सर्दीचा त्रास, अंगावर गांधी उठणे, सर्वांगाला खाज येणे, अंगावर पुरळ उठणे, हातापायाला चिरा पडणे, घाम येणे यासारख्या अनेक लक्षणे आहेत.
अॅलर्जी कशी-कशाची असते? : कडधान्य, खाद्यपदार्थ, फुलाची, वासाची, खडूची, काँग्रेस गवत, साबणाची, तेलाची, उष्णतेची, औषधांची अशी अनेक प्रकराची अॅलर्जी असू शकते.
एकवेळ अशी येते कि, अॅलर्जीची समस्या नको-नको वाटायला लागते. जर तुम्ही याबाबत अनेक इलाज करून थकले असाल तर तुम्ही अहमदनगरमधील तज्ज्ञ डॉ. रवींद्र नरवडे यांच्या धन्वंतरी आयुर्वेद व पंचकर्मला भेट द्याच.
कारण डॉ. नरवडे सांगतात, अॅलर्जीचा शास्रोक्त आयुर्वेदिक निदान व पंचकर्म औषधांनी समूळ नाश होऊ शकतो. त्यासाठी वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण यासारख्या विविध पद्धतींद्वारे उपचार केला तर फायदा होऊ शकतो.
यासाठी रुग्नांनुसार ठरवून ट्रीटमेंट दिली जाते. तसेच काही सुचत नसेल तर डॉक्टरांना भेटूनच अडचणी दूर करा. आपल्या मनाला वाटेल तसे किंवा कुणी सांगेल त्या पद्धतीने उपचार करू नका.
डॉ. नरवडे यांना खालील पत्त्यावर भेट देऊ शकता किंवा संपर्क साधू शकता. व आपल्या विविध समस्यांवर खात्रीशीररित्या मात करू शकता.
- पत्ता 1 : आपण सत्यम शिवम सुंदरम, शिवम प्लॅट नं. 104, पोलिस क्वॉर्टरच्यासमोर, बालिकाश्रम रोड, अहमदनगर.
- पत्ता 2 : विद्या कॉलनी, आदर्शनगर, कल्याणरोड, अहमदनगर
- संपर्क : 9422736300 I 9403848382
- ईमेल : [email protected]
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|