18 मे – 10 जून 2025 दरम्यान बँकांना ‘इतके’ दिवस सुट्टी राहणार ! वाचा सविस्तर

जर तुम्हालाही येत्या काही दिवसांनी बँकेत जाऊन काही महत्त्वाचे काम करायचे असेल तर तुमच्यासाठी आरबीआयकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरबीआयने 18 मे ते 10 जून 2025 या कालावधीत देशातील बँका किती दिवस बंद राहतील ? याची माहिती दिली आहे.

Published on -

Banking News : तुम्हाला येत्या काही दिवसात बँकेशी संबंधित कामे करायची आहेत का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर आरबीआयने आज 18 मे 2025 पासून ते 10 जून 2025 पर्यंत देशातील बँका किती दिवस बंद राहतील आणि कोणत्या राज्यातील बँका या कालावधीत बंद राहतील या संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

आरबीआय प्रत्येक महिन्यातील बँक हॉलिडेची माहिती आपल्या अधिकृत वेबसाईटवर देते. याच आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज पासून 10 जून पर्यंत काही राज्यांमधील बँका बरेच दिवस बंद राहणार आहेत.

मात्र बँकांच्या सुट्ट्या या राज्यानुसार बदलतात. अशा परिस्थितीत आता आपण दहा जून पर्यंत देशातील कोणत्या राज्यांमधील बँका कोणत्या दिवशी बंद राहणार याबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

18 मे ते 10 जून दरम्यान बँका किती दिवस बंद राहणार?

18 मे ते 10 जून 2025 या कालावधीत बँका जवळपास आठ दिवसांसाठी बंद राहणार आहेत. यामुळे जर तुम्हाला या कालावधीत बँकेत जाऊन काही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर तुम्ही हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

18 मे 2025 : या दिवशी रविवार असल्याने देशभरातील बँका या दिवशी बंद राहतील.

24 मे 2025 : या दिवशी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.

25 मे 2025 : रविवार असल्याने या दिवशी सुद्धा देशभरातील बँका बंद राहतील. २५ मे २०२५ (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

26 मे 2024 : कवी काझी नजरुल इस्लाम जन्मशताब्दी असल्याने त्रिपुरा राज्यातील बँका बंद राहतील अशी माहिती आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालीये. 

एक जून 2025 : वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत. या दिवशी रविवार असल्याने बँका बंद राहतील.

7 जून 2025 : या दिवशी ईद-उल-जुहा (बकरी ईद) असल्याने संपूर्ण देशभरात बँकांना सुट्टी राहणार आहे. 

8 जून 2025 : या दिवशी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. 

10 जून 2025 : या दिवशी गुरू अर्जुन देव शहीद दिन निमित्ताने देशातील काही राज्यांमधील बँका बंद राहतील अशी माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News