सोन्याच्या किमतीत पुन्हा 1,250 रुपयांची घसरण ! 11 मे रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा रेट चेक करा…

सोन खरेदीसाठी सराफा बाजाराकडे जात आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. आज आपण सोन्याच्या किमतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची सध्याची स्थिती कशी आहे? याचीच माहिती आता आपण पाहणार आहोत.

Published on -

Gold Price : सोन्याच्या किमती पुन्हा एक मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे. खरे तर गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये सोन्याच्या किमतीने एका लाखाचा टप्पा पार केला होता. 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती.

मात्र हा भाव अवघ्या 24 तासांच्या आतच घसरला. 24 तासांमध्ये सोन्याचे दर तीन हजार रुपयांनी कमी झालेत आणि 23 एप्रिल 2025 पासून सोन्याचे रेट सातत्याने कमी होत होते. एक मे 2025 रोजी सोन्याची किंमत 2180 रुपयांनी कमी झाली आणि दोन मे 2025 रोजी हीच किंमत 220 रुपयांनी कमी झाली.

दोन मे रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 510 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. यानंतर मात्र सोन्याच्या किमतीत वाढ झाली. 5 मे 2025 रोजी सोन्याची किंमत पुन्हा 220 रुपयांनी वाढली.

सहा मे रोजी सोन्याच्या किमतीत सर्वाधिक वाढ नमूद करण्यात आली या दिवशी सोन्याची किंमत 2730 रुपयांनी वाढली. सहा मे रोजी 24 कॅरेट सोने 98,460 रुपये प्रति दहा ग्रॅम या दरात उपलब्ध होते. सात तारखेला देखील सोन्याच्या किमतीत 540 रुपयांची वाढ झाली आणि दोन दिवसांपूर्वी अर्थातच आठ मे 2025 रोजी सोन्याच्या किमती 600 रुपयांची वाढ झाली.

मात्र 9 मे 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 1250 रुपयांनी कमी झाल. या दिवशी 24 कॅरेट सोने 98,350 रुपये प्रति दहा ग्रॅम या दरात उपलब्ध होते. दरम्यान काल म्हणजेच 10 मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ झाली.

काल 22 कॅरेट सोने 90,450 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोने 98,680 रुपये प्रति दहा ग्रॅम या किंमतीत उपलब्ध होते. दरम्यान आता आपण 11 मे 2025 रोजी सोन्याचा भाव नेमका काय आहे ? याच संदर्भातील सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई : आज येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 10 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,680 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,450 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

पुणे : आज येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 10 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,680 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,450 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

नागपूर : आज येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 10 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,680 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,450 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

कोल्हापूर : आज येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 10 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,680 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,450 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

जळगाव : आज येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 10 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,680 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,450 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

ठाणे : आज येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 10 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,680 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,450 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

नाशिक, लातूर, भिवंडीत सोन्याची किंमत किती? 

नाशिक : आज येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,710 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,480 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

लातूर : आज येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,710 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,480 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

वसई विरार : आज येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,710 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,480 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

भिवंडी : आज येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,710 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,480 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe