सोन्याच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण ! 10 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

सोन्याच्या किमतीत आज सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. यामुळे सोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार असून गुंतवणूकदारांची थोडी चिंता सुद्धा वाढलेली आहे. दरम्यान आज आपण मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती जाणून घेणार आहोत.

Published on -

Gold Price Rate : सोन खरेदीच्या तयारीत आहात का मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. पाच दिवसांपूर्वी अर्थातच 6 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 600 रुपये एवढी होती आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 300 रुपये एवढी होती.

मात्र 7 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 1630 रुपयांची घसरण झाली आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 1500 रुपयांची घसरण झाली. 8 जून रोजी मात्र सोन्याची किंमत स्थिर राहिली.

पण नऊ जून रोजी 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे 280 आणि 250 रुपये प्रति दहा ग्रॅमने कमी झाली. आज सुद्धा सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे. दरम्यान, आज आपण 10 जून 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव काय ? याचा आढावा घेणार आहोत.

सोन्याचे रेट कितीने कमी झालेत?

आज 10 जून 2025 रोजी सोन्याचे रेट कमाल 110 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आज 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत 80 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 100 रुपयांची घसरण झाली आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 110 रुपयांची घसरण झाली. यामुळे सोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना थोडासा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट

मुंबई : 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 580 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 450 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

पुणे : 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 580 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 450 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

नागपूर : 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 580 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 450 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

ठाणे : 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 580 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 450 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

कोल्हापूर : 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 580 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 450 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

जळगाव : 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 580 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 450 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

नाशिक : 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 610 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 480 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 220 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

भिवंडी : 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 610 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 480 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 220 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

लातूर : 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 610 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 480 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 220 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

वसई विरार : 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 610 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 480 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 220 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News