सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा मोठा बदल! 25 मार्च 2025 रोजीचे 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय? महाराष्ट्रात कसे आहेत रेट?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने बदल होत असून आज देखील सोन्याच्या किमतीत मोठा उलट फेर पाहायला मिळाला आहे. सोन्याच्या किमती 90,000 च्या टप्प्यात पोहोचल्या असून आगामी काळात याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Updated on -

Gold Price Rate : आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळाला आहे. 25 मार्च 2025 रोजी सोन्याच्या किमती किंचित वाढल्या आहेत. दहा दिवसांपूर्वी अर्थातच 16 मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 8220 रुपये प्रति ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8967 रुपये प्रति ग्राम इतकी नमूद करण्यात आली होती.

तसेच काल, 24 मार्च 2025 रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती अनुक्रमे 8215 आणि 8962 रुपये प्रति ग्रॅम इतकी नोंदवण्यात आली आहे.

आज मात्र सोन्याच्या किमतीत कालच्या तुलनेत थोडीशी घसरण झाली असून आज आपण 25 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती कशा आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती खालीलप्रमाणे

मुंबई : आज राजधानी मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 610 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 210 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

पूणे : पुण्यात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 610 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 210 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

नाशिक : नाशिकमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 640 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 240 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

नागपूर : नागपूरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 610 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 210 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

वसई विरार : वसई विरार मध्ये आज आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 640 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 240 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

ठाणे : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 610 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 210 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

भिवंडी : भिवंडीमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 640 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 240 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 610 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 210 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

जळगाव : जळगाव मध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 610 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 210 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

लातूर : लातूर मध्ये आज आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 640 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 240 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe