Gold Price Today 18 February 2025 : सोन खरेदी करायला सराफा बाजाराकडे जाणार असाल तर आजची ही बातमी पूर्ण वाचा. मंडळी खरेतर, काल 17 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,620 प्रति दहा ग्रॅम एवढे नमूद करण्यात आली होती.
चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर काल चांदीला एक लाख 500 रुपये प्रति एक किलो इतका भाव मिळाला होता. आज मात्र सोन्याच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही तर चांदीची किंमत ही किलोमागे शंभर रुपयांनी कमी झाली आहे.

आज 18 फेब्रुवारी 2025 ला चांदीची किंमत एक लाख चारशे रुपये प्रति किलो एवढी झाली असून सोन्याच्या किमतीत प्रतिदहा ग्राम मागे दहा रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून तुमच्या शहरात सोन्याला नेमका काय दर मिळतोय? हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती
मुंबई : आज मुंबईत 24 कॅरेट सोन 86 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 22 कॅरेट गोल्ड 79,410 रुपये या भावात उपलब्ध आहे. तसेच 18 कॅरेट गोल्डची प्रति दहा ग्रॅमची किंमत 64 हजार 980 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
पुणे : सांस्कृतिक राजधानी पुण्यात आज 18 फेब्रुवारी 2025 ला 24 कॅरेट सोन 86 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 22 कॅरेट गोल्ड 79,410 रुपये या भावात उपलब्ध आहे. तसेच 18 कॅरेट गोल्डची प्रति दहा ग्रॅमची किंमत 64 हजार 980 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
जळगाव : आज 18 फेब्रुवारी 2025 ला सुवर्णनगरी जळगावात 18 कॅरेट गोल्डची प्रति दहा ग्रॅमची किंमत 64 हजार 980 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे. तसेच 24 कॅरेट सोन 86 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 22 कॅरेट गोल्ड 79,410 रुपये या भावात उपलब्ध आहे.
नाशिक : आज नाशिकमध्ये 18 कॅरेट गोल्डची प्रति दहा ग्रॅमची किंमत 64 हजार 980 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे. तसेच 24 कॅरेट सोन 86 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 22 कॅरेट गोल्ड 79,410 रुपये या भावात उपलब्ध आहे.
नागपूर : उपराजधानी नागपुरात आज 18 फेब्रुवारी 2025 ला 22 कॅरेट गोल्ड 79,410 रुपये प्रति दहा ग्रॅम या भावात उपलब्ध आहे. तसेच 24 कॅरेट सोन 86 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट गोल्डची प्रति दहा ग्रॅमची किंमत 64 हजार 980 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
भिवंडी : आज भिवंडी मध्ये 24 कॅरेट गोल्ड ची किंमत प्रति दहा ग्रॅम 86,660 आणि 22 कॅरेट गोल्ड ची किंमत प्रति दहा ग्रॅम 79 हजार 440 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे. तसेच इथे 18 कॅरेट गोल्ड ची किंमत 65 हजार 10 रुपये नमूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरात आज 18 फेब्रुवारी 2025 ला 18 कॅरेट गोल्डची प्रति दहा ग्रॅमची किंमत 64 हजार 980 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे. तसेच 24 कॅरेट सोन 86 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 22 कॅरेट गोल्ड 79,410 रुपये या भावात उपलब्ध आहे.