Gold Price Today : सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 03 एप्रिल 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचे भाव पहा….

आज चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण झाली तर सोन्याच्या किमतीत आज मोठी वाढ पाहायला मिळाली. सोन्याच्या किमतीत आज तीन एप्रिल रोजी 540 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीच्या किमतीत किलो मागे शंभर रुपयांची घसरण नमूद करण्यात आली आहे.

Updated on -

Gold Price Today : महाराष्ट्रात नुकताच गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा झालाय. गुढीपाडवा म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. म्हणून या दिवशी अनेकजण सोने खरेदी करतात. नुकताच साजरा झालेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी देखील अनेकांनी सोने खरेदी केले.

यामुळे सोन्याच्या किमतीत तेजी पाहायला मिळाली. दरम्यान गुढीपाडव्यानंतरही सोन्याच्या किमतीत अशीच तेजी दिसून येत आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 540 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. 22 कॅरेट सोने देखील आज 500 रुपयांनी वाढले आहे. दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 380 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 40 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

पुणे : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 380 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 40 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

भिवंडी : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 410 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 70 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

ठाणे : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 380 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 40 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

नाशिक : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 410 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 70 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

नागपूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 380 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 40 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

जळगाव : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 380 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 40 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 380 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 40 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

लातूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 410 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 70 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

वसई विरार : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 410 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 70 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

चांदीच्या किमती कशा आहेत ?

काल 2 एप्रिल 2025 रोजी एक किलो चांदीची किंमत एक लाख पाच हजार रुपये इतकी नमूद करण्यात आली. मात्र आज चांदीच्या किमतीत किलो मागे शंभर रुपयांची घसरण झाली. आज तीन एप्रिल रोजी एक किलो चांदीची किंमत एक लाख 4 हजार 900 रुपये इतकी नमूद करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News