Gold Price Today : सोन्याच्या खरेदीसाठी सराफा बाजारात जाण्याच्या तयारीत आहात का? अहो मग थोडसं थांबा आजची बातमी पूर्ण वाचा आणि मग सोन खरेदीसाठी बाहेर पडा. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या किमतीने अनेक नवीन विक्रम तयार केलेत.
सध्या सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 86 हजाराहून अधिक आहे. पण सोन आगामी काळात एक लाखाचा टप्पा गाठू शकत असं बोललं जात आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये इन्वेस्ट केल्याचे दिसते.

दुसरीकडे चांदीच्या किमतीतही विक्रमी वाढ झालेली आहे. चांदी 97 हजार रुपये प्रति किलो या किंमतीत उपलब्ध होत आहे. दरम्यान आज अर्थातच दोन मार्च 2025 रोजी सोन्याच्या भावात अन चांदीच्या भावात कोणताच बदल झालेला नाही.
चांदीची किंमत आज 2 मार्च 2025 रोजी 97 हजार रुपये प्रति किलो अशी नमूद करण्यात आली आहे. आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर स्थिर राहिले आहेत. तरीही आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सध्या सोन्याच्या किंमती कशा आहेत? याबाबत माहिती पाहणार आहोत.
राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती
मुंबई : मुंबईत आज 2 मार्च 2025 रोजी, 18 कॅरेट सोन्याची किंमत 64,970 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
पुणे : आज पुण्यात 2 मार्च 2025 रोजी, 18 कॅरेट सोन्याची किंमत 64,970 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक : आज 2 मार्च 2025 रोजी, 18 कॅरेट सोन्याची किंमत 64,980 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,430 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 650 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
भिवंडी : आज 2 मार्च 2025 रोजी, 18 कॅरेट सोन्याची किंमत 64,980 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,430 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 650 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
वसई विरार : आज 2 मार्च 2025 रोजी, 18 कॅरेट सोन्याची किंमत 64,980 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,430 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 650 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
लातूर : आज 2 मार्च 2025 रोजी, 18 कॅरेट सोन्याची किंमत 64,980 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,430 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 650 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर : आज 2 मार्च 2025 रोजी, 18 कॅरेट सोन्याची किंमत 64,970 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
ठाणे : आज 2 मार्च 2025 रोजी, 18 कॅरेट सोन्याची किंमत 64,970 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
जळगाव : आज 2 मार्च 2025 रोजी, 18 कॅरेट सोन्याची किंमत 64,970 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
सोलापूर : आज 2 मार्च 2025 रोजी, 18 कॅरेट सोन्याची किंमत 64,970 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.