सोन्याच्या किंमती पुन्हा बदलल्या ! आज, 13 फेब्रुवारी 2025 रोजीचा 10 ग्रॅमचा नवीन रेट पहा, महाराष्ट्रातील सोन्याच्या किमती कशा आहेत?

13 फेब्रुवारी 2025 रोजी गुरुवारी बुलियन मार्केटने जाहीर केलेल्या सोन्याच्या नवीन किंमतींनुसार 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 420 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम अशा आहेत.

Tejas B Shelar
Published:

Gold Price Today : मंगळवारी आणि बुधवारी सोन्याच्या किमती कमी झाल्या होत्या. यामुळे सराफा बाजारात सर्वसामान्य ग्राहकांची रेलचेल वाढली होती. सर्वसामान्य ग्राहक सध्या लग्नसराईचा सीजन असल्याने मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. दरम्यान जर तुम्हीही सोने खरेदीसाठी सराफा बाजारात जाणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

आज, गुरुवारी, 13 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किमती थोड्याशा वाढल्या आहेत. प्रति दहा ग्रॅम मागे सोन्याच्या किमती आज चारशे रुपयांनी वाढल्या असून चांदीच्या दरात कोणताच महत्त्वपूर्ण बदल झालेला दिसत नाही. सराफा बाजाराकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सोन्याच्या किंमती सुमारे 86,000 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचे दर सुमारे 1 लाख रुपये प्रति किलो यादरम्यान आहेत.

13 फेब्रुवारी 2025 रोजी गुरुवारी बुलियन मार्केटने जाहीर केलेल्या सोन्याच्या नवीन किंमतींनुसार 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 420 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम अशा आहेत. आता आपण देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई : 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 87 हजार 50 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 79,800 इतकी आहे.
पुणे : 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 87 हजार 50 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 79,800 इतकी आहे.
नाशिक : 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 87 हजार 50 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 79,800 इतकी आहे.
लातूर : इथं आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 79 हजार 830 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 87 हजार 80 रुपये नमूद करण्यात आली आहे.
नागपूर : 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 87 हजार 50 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 79,800 इतकी आहे.
संभाजीनगर : 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 87 हजार 50 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 79,800 इतकी आहे.
जळगाव : 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 87 हजार 50 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 79,800 इतकी आहे.
सोलापूर : 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 87 हजार 50 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 79,800 इतकी आहे.
कोल्हापूर : आज 13 फेब्रुवारीला कोल्हापुर येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 87 हजार 50 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 79,800 इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe