Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळत आहे. तीन एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 93,380 रुपये प्रतिदहा ग्राम इतकी नमूद करण्यात आली होती. मात्र चार तारखेला सोन्याच्या किमतीत 1740 रुपयांची घसरण झाली.
आज 6 एप्रिल 2025 रोजी मात्र सोन्याच्या किमती स्थिर आहेत. खरंतर सोन्याच्या किमती 94 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घरात पोहोचल्यानंतर लवकरच सोन्याच्या किमती एक लाख रुपयांचा टप्पा गाठणार असे म्हटले जात होते.

मात्र आता सोन्याच्या दरवाढीला अचानक ब्रेक लागला आहे. यामुळे सोन्याच्या किमती एक लाखाचा टप्पा गाठणार की नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
गुंतवणूकदार सोन्याच्या किमतीकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती
मुंबई : आज सहा एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 990 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
पुणे : आज सहा एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 990 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर : आज सहा एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 990 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
जळगाव : आज सहा एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 990 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
नागपूर : आज सहा एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 990 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
ठाणे : आज सहा एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 990 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक : आज सहा एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,690 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार 20 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
लातूर : आज सहा एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,690 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार 20 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
वसई विरार : आज सहा एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,690 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार 20 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
भिवंडी : आज सहा एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,690 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार 20 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
चांदीच्या किमतीत काय बदल झाला?
चार एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमतीत किलोमागे चार हजार रुपयांची घसरण झाली होती. त्याआधी तीन एप्रिल रोजी या किमती दोन हजार रुपयांनी कमी झाल्यात. आज मात्र चांदीच्या किमती स्थिर आहेत. आज चांदीची किंमत 94 हजार रुपये प्रति किलो इतकी नमूद करण्यात आली आहे.