सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल, 30 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव चेक करा, महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?

आज तीस मार्च 2025 रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत बदल झाला आहे. खरंतर 26 मार्चपासून सोन्याच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. आज गुढीपाडव्याच्या दिवशी देखील सोन्याच्या दरवाढीचा हा ट्रेंड कायमच राहिलाय. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती जाणून घेऊयात.

Published on -

Gold Price Today : सोन आणि चांदी खरेदीच्या तयारीत आहात का? अहो मग आजची बातमी तुमच्याच कामाची. खरंतर 21 मार्च 2025 ते 25 मार्च 2025 या काळात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला तर सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसला.

पण 26 मार्च 2025 पासून पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ सुरू झाली आहे. 26 मार्चला 24 कॅरेट सोन्याची किंमत 8940 रुपये प्रति ग्रॅम इतकी होती मात्र 28 मार्च रोजी सोन्याची किंमत 9098 प्रतिक्रिया इतकी झाली.

दरम्यान काल आणि आज सोन्याच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती कशा आहेत याचाच एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

पुणे : आज 30 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 68,400 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,600 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

मुंबई : आज 30 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 68,400 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,600 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

भिवंडी : आज 30 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 68,430 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,630 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

वसई विरार : आज 30 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 68,430 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,630 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नागपूर : आज 30 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 68,400 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,600 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

ठाणे : आज 30 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 68,400 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,600 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : आज 30 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 68,400 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,600 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

जळगाव : सुवर्णनगरी जळगावात आज 30 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 68,400 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,600 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नाशिक : नाशिकमध्ये आज 30 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 68,430 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,630 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

लातूर : आज 30 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 68,430 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,630 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe