Gold Price Today : सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे अन म्हणूनच ग्राहकांची सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. परंतु या सीझनमध्ये सोने खरेदी महाग झाली आहेत. सोमवारी अर्थातच आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि आता आठवड्याची सांगता देखील सोन्याच्या दरवाढीने होणार असे काहीसे चित्र सराफा बाजारात दिसत आहे.
खरंतर अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या आणि चांदीच्या किमती कशा राहतील याकडे सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष होते. मात्र अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. अर्थसंकल्पानंतर सातत्याने सोन्याच्या किमती वाढत आहेत. आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी देखील सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.

आज सोन्याचा दरात प्रति दहा ग्रॅम मागे जवळपास साडेचारशे रुपयांची वाढ दिसली आहे. आज चांदीची किंमत आपल्या महाराष्ट्रात एक लाख 500 रुपये प्रति किलो इतकी नमूद करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण 20 फेब्रुवारीला महाराष्ट्रात सोन्याच्या किमती कशा आहेत ? याबाबत माहिती पाहणार आहोत.
प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती
पुणे : सांस्कृतिक राजधानी पुण्यात आज 20 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे. अर्थात 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 427 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचे किंमत दहा ग्रॅम मागे 350 रुपयांनी वाढली आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे. अर्थात 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 427 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचे किंमत दहा ग्रॅम मागे 350 रुपयांनी वाढली आहे.
नागपूर : उपराजधानी नागपूर मध्ये आज 20 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे. अर्थात 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 427 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचे किंमत दहा ग्रॅम मागे 350 रुपयांनी वाढली आहे.
कोल्हापूर : आज 20 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे. अर्थात 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 427 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचे किंमत दहा ग्रॅम मागे 350 रुपयांनी वाढली आहे.
नाशिक : आज येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे. अर्थात 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 427 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचे किंमत दहा ग्रॅम मागे 350 रुपयांनी वाढली आहे.
जळगाव : सुवर्णनगरी जळगावात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे. अर्थात 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 427 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचे किंमत दहा ग्रॅम मागे 350 रुपयांनी वाढली आहे.
ठाणे : ठाण्यात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे. अर्थात 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 427 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचे किंमत दहा ग्रॅम मागे 350 रुपयांनी वाढली आहे.