सोन्याच्या किमतीत अचानक झाला मोठा बदल ! 17 एप्रिल 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा, राज्यातील 18, 22 अन 24 कॅरेटची किंमत पहा…

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. दहा दिवसांपूर्वी 90 हजाराच्या खाली असणारे सोनं आता 96 हजाराचा टप्पा क्रॉस करून एक लाखाकडे वाटचाल करताना दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान असून सोन्याच्या गुंतवणुकीतून त्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे मात्र सर्वसामान्य ग्राहक यामुळे चिंतेत आहे.

Published on -

Gold Price Today : दहा दिवसांपूर्वी अर्थातच आठ एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोने 89,730 रुपये प्रति दहा ग्राम या दरात उपलब्ध होत होते. मात्र त्यानंतर सातत्याने सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. काल अर्थात 16 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 170 रुपये प्रति 10 gm इतकी नमूद करण्यात आली आहे. म्हणजे अवघ्या दहा दिवसांच्या काळात सोन्याच्या किमतीत 6440 रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.

दरम्यान सोन्याच्या किमतीमधील हा दरवाढीचा ट्रेंड आजही कायमच आहे. अशा परिस्थितीत, आता आपण 17 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती कशा आहेत ? याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई : मुंबईत 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 88,160 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

पुणे : पुण्यात 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 88,160 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

नागपूर : इथं आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 88,160 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

ठाणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 88,160 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

कोल्हापूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 88,160 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

जळगाव : 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 88,160 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

वसई विरार : 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 88,190 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

नाशिक : 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 88,190 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

लातूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 88,190 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

भिवंडी : 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 88,190 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News