सोन्याचे दर बदलले ! आज बुधवारचा 10 ग्रॅमचा नवीन दर पहा, 12 फेब्रुवारीचे महाराष्ट्रात सोन्याचे बाजारभाव

सराफा बाजारात पाय ठेवण्याआधी तुम्ही आजचे सोने आणि चांदीचे ताजे दर जाणून घेणे आवश्यक आहे. खरे तर काल ज्याप्रमाणे सोन्याच्या दरात घसरण झाली तसेच घसरण आजही पाहायला मिळत आहे. आज, बुधवार 12 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याची किंमत 10 ग्रॅम प्रति 1010 रुपयांनी घसरली आहे, परंतु चांदीच्या दरामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही.

Tejas B Shelar
Published:

Gold Price Today : काल 11 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली होती. मात्र त्याआधी सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. दरम्यान जर तुम्हीही सोने खरेदीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची राहणार आहे. खरे तर आज आपण 12 फेब्रुवारी 2025 रोजी सोने आणि चांदीचे दर कसे आहेत याचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे सराफा बाजारात पाय ठेवण्याआधी तुम्ही आजचे सोने आणि चांदीचे ताजे दर जाणून घेणे आवश्यक आहे.

खरे तर काल ज्याप्रमाणे सोन्याच्या दरात घसरण झाली तसेच घसरण आजही पाहायला मिळत आहे. आज, बुधवार 12 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याची किंमत 10 ग्रॅम प्रति 1010 रुपयांनी घसरली आहे, परंतु चांदीच्या दरामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही. नवीन दरानंतर, सोन्याच्या किंमती सुमारे 86,000 आणि चांदीचे दर सुमारे 1 लाख रुपये प्रति किलो इतके आहेत.

सराफा बाजाराकडून जारी करण्यात आलेल्या नव्या किंमतींनुसार, 12 फेब्रुवारी 2025 ला 22 कॅरेट सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅम 79 हजार 550 रुपये, 24 कॅरेटची किंमत 86,820 आणि 18 कॅरेट सोन्याच्या किंमती 65,090 रुपये इतक्या आहेत. तसेच 1 किलो चांदीची किंमत 99, 500 रुपये इतकी आहे. आता आपण महाराष्ट्रासहित देशातील प्रमुख शहरांमधील सोने आणि चांदीच्या किमती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई : 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,110 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,390 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 65,550 रुपये आहे.
पुणे : 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,110 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,390 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 65,550 रुपये आहे.
नागपूर : 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,110 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,390 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 65,550 रुपये आहे.
नाशिक : 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,140 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,420 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 65,580 रुपये आहे.
सोलापूर : 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 79,400 आणि 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅम चा दर 86 हजार 670 रुपये इतका आहे.
जळगाव : 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 79,400 आणि 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅम चा दर 86 हजार 670 रुपये इतका आहे.
कोल्हापूर : 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 79,400 आणि 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅम चा दर 86 हजार 670 रुपये इतका आहे.
देशातील प्रमुख शहरातील सोन्याच्या किमती
दिल्ली : आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 87,540 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 80,260 रुपये आहे.
कोलकाता : कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 80,110 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,390 रुपये आहे.
चेन्नई: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 80,110 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,390 रुपये आहे.
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 80,160 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,440 रुपये आहे.
लखनऊ : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 80,260 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,540 रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe