Gold Price Today : आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल विपणन कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेल विपणन कंपन्यांनी आज 19 किलो वजनी कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळतोय.
दुसरीकडे महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमतीत काही बदल झाला आहे का असाही प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित होतोय. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने उलटफेर पाहायला मिळतोय.

सोन्याच्या किमतीत कधी घसरण होते तर कधी फार मोठी वाढ होते. यामुळे सर्वसामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदार देखील चिंतेत आले आहेत. एप्रिल महिन्यात सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली होती आणि गेल्या मे महिन्यात सुद्धा सोन्याची किंमत 99,000 पर्यंत पोहोचली होती.
मात्र गत काही दिवसांपासून सोन्याच्या किमती 98 हजाराच्या खालीच आहेत. दरम्यान आज आपण जून महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा किमतीचा ट्रेंड काय राहिला आहे, आज सोन्याच्या किमतीत वाढ झाली की घसरण झाली? याचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव
मुंबई : मुंबईत आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,200 प्रतिदहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 310 प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.
पुणे : आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी पुण्यात 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,200 प्रतिदहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 310 प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.
नागपूर : एक जून 2025 रोजी उपराजधानी नागपूर येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,200 प्रतिदहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 310 प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.
ठाणे : आज ठाण्यात 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,200 प्रतिदहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 310 प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.
कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,200 प्रतिदहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 310 प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.
जळगाव : सुवर्णनगरी जळगावात आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,200 प्रतिदहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 310 प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.
नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,230 प्रतिदहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 340 प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.
लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,230 प्रतिदहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 340 प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.
वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,230 प्रतिदहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 340 प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.
भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,230 प्रतिदहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 340 प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.