5 दिवसाच्या घसरणीनंतर सोन्याच्या किमती पुन्हा वधारल्या ! 31 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ? वाचा…

सोन खरेदीसाठी सराफा बाजारात जाणार आहात का ? मग सराफा बाजाराच्या दिशेने निघण्याआधी सध्या सोन्याचे रेट कसे आहेत? याची माहिती जाणून घ्या. कारण की, कालपासून सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ सुरू झाली आहे. 

Published on -

Gold Price Today : सोन खरेदीच्या तयारीत आहात का? मग सराफा बाजारात जाण्याआधी आजची बातमी पूर्ण वाचा. खरे तर गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. सोन्याच्या किमती सातत्याने कमी जास्त होत आहेत आणि यामुळे गुंतवणूकदार तसेच ग्राहक अस्वस्थ बनले आहेत.

गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमतीने एक नवीन रेकॉर्ड तयार केला होता. 22 एप्रिलला सोन्याची किंमत एका लाखाच्यावर होती आणि या चालू मे महिन्यात सुद्धा सोन्याची किंमत 99 हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती.

मात्र आता सोन्याची किंमत 97 हजाराच्या आसपास आहे. मागील पाच दिवसांपासून सोन्याची किंमत सातत्याने घसरत होती मात्र काल 30 मे रोजी सोन्याच्या किमती थोडीशी वाढ नमूद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काल 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत 270 रुपये प्रति 10 g आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 250 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी वाढ नमूद करण्यात आली.

दुसरीकडे आजही सोन्याच्या किमतीत दरवाढीचा ट्रेंड कायम असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत आज आपण 31 मे 2025 रोजी दहा ग्राम सोन खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार याचाच एक आढावा घेणार आहोत.

31 मे 2025 रोजीचा सोन्याचा भाव

मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

ठाणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe